Sudhir Mingantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात महामंत्री व आघाडी अध्यक्ष घोषीत !

Team Sattavedh BJP Announces General Secretary and Alliance Chief for Ballarpur Assembly Constituency : येत्या दोन दिवसांत मंडल कार्यकारिणी, प्रकोष्ठ अध्यक्ष व महामंत्र्यांची घोषणा करण्याचे निर्देश Chandrapur : राज्याचे माजी मंत्री, लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार त्यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी आपापल्या मंडळातील तालुका महामंत्री आणि आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. या … Continue reading Sudhir Mingantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात महामंत्री व आघाडी अध्यक्ष घोषीत !