४७ गावांच्या प्रश्नांसाठी मुनगंटीवार ठाम ; मुख्यमंत्र्यांकडून कन्हाळगाव अभयारण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश

Team Sattavedh वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ग्रामस्थांची बाजू मांडली; फडणीसांकडून सकारात्मक दखल Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य परिसरातील ४७ गावांचे भवितव्य आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. कन्हाळगाव अभयारण्याच्या प्रस्तावामुळे … Continue reading ४७ गावांच्या प्रश्नांसाठी मुनगंटीवार ठाम ; मुख्यमंत्र्यांकडून कन्हाळगाव अभयारण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश