Sudhir Mungantiwar : आ. मुनगंटीवार यांनी नातीसोबत ‘किलबिल’ येथील निराधार चिमुकल्यांसह साजरी केली दिवाळी

Team Sattavedh A Lifelong Message Delivered Through the Spirit of Social Service : समाजसेवेच्या अनुभवासह दिला जीवनभर स्मरणात राहील असा संदेश Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे अतिशय संवेदनशीन नेते आहेत. आपल्या मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच जागरूक असतात. प्रसंगी आक्रमकही होतात, पण तेवढ्याच हळव्या मनाचे नेते म्हणून ते … Continue reading Sudhir Mungantiwar : आ. मुनगंटीवार यांनी नातीसोबत ‘किलबिल’ येथील निराधार चिमुकल्यांसह साजरी केली दिवाळी