Sudhir Mungantiwar : कृषी पंप हा चंद्रपूरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क !

Team Sattavedh Agri Pumps for All in Western Maharashtra Why Not for Vidarbha’s Farmers : वीज कनेक्शनसाठी डिमांड भरूनही त्यांचे चेक परत का करण्यात येत आहेत? Chandrapur : कृषी पंप हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, नव्हे विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे. विदर्भाचा अनुशेष १ लाख २६ हजारांहून अधिक आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर … Continue reading Sudhir Mungantiwar : कृषी पंप हा चंद्रपूरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क !