Sudhir Mungantiwar : अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्यासाठी कार्य केेले !

Team Sattavedh “Ahilyadevi didn’t aim for power — she won the hearts of her people!” : त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वातून विचारांचा तेच घेण्याचा प्रयत्न करावा Chandrapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रिय प्रशासन, धार्मिक स्थळांचे जिर्णोद्धार आणि जनकल्याणकारी कार्ये यांमुळे जनतेने त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी दिली. इतर राज्यकर्त्यांनी भौगोलिक क्षेत्र जिंकण्यासाठी राज्य केले पण अहिल्यादेवींनी रयतेचे … Continue reading Sudhir Mungantiwar : अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्यासाठी कार्य केेले !