मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !

Team Sattavedh ‘संवाद सेतू’तून मतदारांशी साधला संवाद; शिक्षण, रोजगार आणि शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे लढण्याची ग्वाही Chandrapur : शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सक्षम प्रतिनिधी निवडणे ही पदवीधर मतदारांची महत्त्वाची जबाबदारी आहे. पदवीधरांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, यासाठी नागपूर पदवीधर … Continue reading मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !