Sudhir Mungantiwar : लक्ष्यवेधींची उत्तरे प्रलंबित ठेवल्यास मुख्य सचिवांवर हक्कभंग!

Team Sattavedh Assembly Speaker Rahul Narvekar’s strong warning on Sudhir Mungantiwars issue सुधीर मुनगंटीवारांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा कडक इशारा Nagpur : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाही सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे अद्याप प्रलंबित असल्याचा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित झाला आहे. आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न ठामपणे मांडल्यानंतर … Continue reading Sudhir Mungantiwar : लक्ष्यवेधींची उत्तरे प्रलंबित ठेवल्यास मुख्य सचिवांवर हक्कभंग!