Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !

Team Sattavedh Beloved sisters honored their beloved brother : बहीणींचा आशीर्वाद मिळाला की जगातील कुठलीही ताकद आपले वाईट करू शकत नाही Chandrapur : जनतेच्या प्रेमामुळे अधिक काम करण्याची, शक्तीने सेवा करण्याची प्रेरणा मिळते. जनतेच्या प्रेमातूनच खरी शक्ती मिळत असते. सेवाकार्य करण्याचे तेच खरे टॉनिक असते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहीणींनी सत्कार केला. बहीणींचा आशीर्वाद मिळाला … Continue reading Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !