Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांचा पाठपुरावा अन् चंद्रपूरच्या शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी दिशा !

Team Sattavedh Chandrakant Patil said Sudhir Mungantiwar’s demand is right : चंद्रकांत पाटील म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांची मागणी योग्य Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या चर्चेवर … Continue reading Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांचा पाठपुरावा अन् चंद्रपूरच्या शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी दिशा !