Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!

Team Sattavedh Chandrapur Bengali societys gratitude towards Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती बंगाली समाजाची कृतज्ञता Chandrapur: चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अद्ययावत आणि आधुनिक मासोळी बाजार उभारणीसाठी ५ कोटी ९५ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिल्याबद्दल चंद्रपूर येथील बंगाली समाजाच्या वतीने राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार … Continue reading Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!