Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करा !

Team Sattavedh Chandrapur, Gadchiroli to Train Skilled Manpower for Industry Needs : कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या Chandrapur : समृद्धी महामार्गाचा विकास महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांपर्यंत होणार आहे. पोंभूर्णा एमआयडीसीसारख्या विकासात्मक उपक्रमांमुळे या भागातील उद्योग क्षेत्रांना विकासाचे पंख लागणार आहेत. आगामी काळात स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करा !