Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव ‘चंद्रपूर महापौरपदासाठी’ प्रदेश भाजपकडून निश्चित

Team Sattavedh chandrapur-municipal-corporation-mayor-bjp-sangeeta-khandekar-mungantiwar : सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा डाव निर्णायक Chandrapur: राज्यभरात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौर आणि उपमहापौर निवडीभोवती राजकारण रंगत असताना चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने महत्त्वाचा आणि निर्णायक डाव टाकला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने महापौरपदासाठी संगीता राजेंद्र खांडेकर यांचे नाव अधिकृतपणे निश्चित केले असून, यामुळे चंद्रपूरमधील सत्तासंघर्षाला नवे वळण … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव ‘चंद्रपूर महापौरपदासाठी’ प्रदेश भाजपकडून निश्चित