Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कॅन्सर रुग्णालयात महिनाभरात ८०० रुग्णांची तपासणी

Team Sattavedh chandrapur-pandit-deendayal-cancer-hospital-mungantiwar-initiative : २८० कोटींच्या प्रकल्पातून विदर्भाला आरोग्यदायी दिलासा Chandrapur : जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेले पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालय आज विदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आधाराचे केंद्र ठरत आहे. या रुग्णालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कॅन्सर रुग्णालयात महिनाभरात ८०० रुग्णांची तपासणी