Sudhir Mungantiwar : ऑक्सीजनला मिटर लागलं, तर आपलं काही खरं नाही !

Team Sattavedh Chandrapur Sudhir Mungantiwar convinced of the importance of environmental protection सुधीर मुनगंटीवार यांनी पटवून दिलं पर्यावरण रक्षणाचं महत्व Chandrapur Environment Conference : पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे. काही संघटना, कार्यकर्ते पर्यावरण रक्षणासाठी घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करत आहेत. पण तेवढ्याने भागणार नाही. तर प्रत्येकाला मैदानात उतरावं लागणार आहे. पाणी आणि विजेप्रमाणे ऑक्सीजनलाही जर … Continue reading Sudhir Mungantiwar : ऑक्सीजनला मिटर लागलं, तर आपलं काही खरं नाही !