Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून साकारलेले ३.९३ कोटींचे राणी हिराई उमेद मार्ट लोकार्पित

Team Sattavedh chandrapur-sudhir-mungantiwar-women-self-help-group-bhavan : महिला बचत गट भवनामुळे महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले सुसज्ज महिला बचत गट भवन लोकार्पित करण्यात आले आहे. सुमारे ३.९३ कोटी रुपये खर्चून साकार झालेल्या या इमारतीमुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांना आता स्वतंत्र, सुरक्षित आणि सर्व सुविधा … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून साकारलेले ३.९३ कोटींचे राणी हिराई उमेद मार्ट लोकार्पित