Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!

Team Sattavedh Chandrapur’s ‘Five-Year Plan’ on Mungantiwar’s agenda : शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या उलथापालथीनंतर आता शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भाजप आणि उबाठा मित्र नगरसेवकांच्या मदतीने नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांची निवड झाल्यानंतर, भाजपचे नेते व राज्याचे … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!