Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमॅट चेंज’ चळवळ देशव्यापी व्हावी !

Team Sattavedh ‘Climate Change’ movement starting from Chandrapur should become nationwide : जागतिक स्तरावरील परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा अभिमान चंद्रपूर येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमॅट चेंज’ चळवळ देशव्यापी व्हावी !