Sudhir Mungantiwar : चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय आता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ नावाने ओळखले जाणार

Team Sattavedh CM approves MLA Sudhir Mungantiwar’s insistent follow-up : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रही पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय आता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ नावाने ओळखले जाणार