Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर

Team Sattavedh Cochlear implant surgery successful : कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी; वाघमारे कुटुंबांने मानले आभार Chandrapur आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर