Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !

Team Sattavedh Compensation of Rs. 1.5 crore was provided to 15 encroachments. : पटेल नगरमधील १५ अतिक्रमणधारकांना मिळणार मोबदला Chandrapur : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त धोरणांतर्गत नागरी प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय जमिनींवरील अतिक्रमाणांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ज्या अतिक्रमधारकांनी वास्तव्यासाठी बांधकाम केले आहे, त्यांना प्रत्येकी ८.४० लाख रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये रेल्वे … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !