Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या घामाचा द्या दाम,२० हजार बोनसवर मुनगंटीवार ठाम !

Team Sattavedh sudhir-mungantiwar-demand-20000-bonus-per-hectare-for-paddy-farmers-meeting-with-chhagan-bhujbal : आ. सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे आग्रही मागणी, मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद Chandrapur: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षी पाठपुरावा करत शेतकऱ्यांना तब्बल १६२८ कोटी रुपयांचा बोनस मिळवून दिला होता. यावर्षीही त्यांनी त्याच जिद्दीने धान उत्पादकांसाठी पुढाकार घेत … Continue reading Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या घामाचा द्या दाम,२० हजार बोनसवर मुनगंटीवार ठाम !