Sudhir Mungantiwar : लोकतंत्र सेनानींनी गाठले चंद्रपूर अन् दिले मुनगंटीवारांना आशीर्वाद !

Team Sattavedh Democracy fighters reached Chandrapur and blessed Mungantiwar : कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे हातावर ठेवला खाऊ Chandrapur : न्याय मागण्यासाठी सहसा कुणाला सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जावे लागत नाही. राजकारण आणि समाजकारण करताना ते लोकांच्या समस्या हेरतात आणि स्वतःहून पुढाकार घेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात. याचा अनुभव भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानींना आला. राज्याचे माजी … Continue reading Sudhir Mungantiwar : लोकतंत्र सेनानींनी गाठले चंद्रपूर अन् दिले मुनगंटीवारांना आशीर्वाद !