Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!

Team Sattavedh विश्लेषण राजकारणाकडे अनेकदा केवळ आश्वासनांचा आणि सत्तेपुरता मर्यादित व्यवहार म्हणून पाहिले जाते. सत्ता गेली की कामं थांबतात, पद बदललं की निर्णयांची गती मंदावते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या राजकीय प्रवासाने या सर्व समजुतींना ठामपणे छेद दिला आहे. पदं बदलली, जबाबदाऱ्या आल्या-गेल्या, विरोधकांनी अडथळे आणले तरी त्यांच्या कामाचा वेग आणि … Continue reading Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!