Sudhir Mungantiwar : ‘धन्यवाद सुधीरभाऊ… तुमच्यामुळेचं आमच्या संघर्षाला न्याय मिळाला!

Team Sattavedh Emergency fighter thanked Mungantiwar for the increase in honorarium : मानधन वाढीनंतर लोकतंत्र सेनानींनी व्यक्त केली कृतज्ञता Chandrapur: धन्यवाद सुधीरभाऊ… आम्हाला कुणी विचारलं नव्हतं, पण तुम्ही आमचा आवाज विधानसभेत पोहोचवला. तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशा शब्दांत लोकतंत्र सेनानींनी कृतज्ञता व्यक्त केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात, लोकतंत्र सेनानींनी मुनगंटीवार यांचा … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘धन्यवाद सुधीरभाऊ… तुमच्यामुळेचं आमच्या संघर्षाला न्याय मिळाला!