Sudhir Mungantiwar : पंधरा दिवसांत चंद्रपूरमध्ये येऊन प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढणार !

Team Sattavedh Environment Minister Pankaja Munde’s promice on MLA Sudhir Mungantiwar’s question : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द Mumbai : “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” अशा शब्दात चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमुळे आणि वेकोलि खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणबाधित जनतेच्या भावना समजून घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात तातडीने एक … Continue reading Sudhir Mungantiwar : पंधरा दिवसांत चंद्रपूरमध्ये येऊन प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढणार !