Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !

Team Sattavedh विश्लेषण राजकारण म्हटलं की घोषणा आल्याच. काही लोक घोषणा करून वेळ मारून नेतात, तर काही लोक घोषणांसाठी योग्य वेळेच्या शोधात असतात; पण ‘दिला शब्द आणि केला पूर्ण’ या तत्वावर जीवन जगत प्रत्यक्षात बदल घडवणारे नेतृत्व विरळेच. आमदार सुधीर मुनगंटीवार त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या ठाम निर्णयक्षमतेतून मुल तालुक्यातील उथळपेठ गावाने थेट इतिहास घडवला आहे. … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !