निराधारांच्या हक्काच्या अनुदानासाठी मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

Team Sattavedh चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर देण्याची मागणी Chandrapur निराधार, दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मानधन वाढविण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अनेकदा आवाज उठवला आहे. त्यांनी आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळत नसल्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. ज्या अनुदानावर हजारो गरजू नागरिकांच्या … Continue reading निराधारांच्या हक्काच्या अनुदानासाठी मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा