Sudhir Mungantiwar : वनसंपदेपासून ज्ञानसंपदेपर्यंत… मुनगंटीवारांचा सभागृहात अफलातून युक्तिवाद

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Forest-to-knowledge-resources-Mungantiwar-Timber-Museum-Xylarium-global-attraction : १५० कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम ठरणार जागतिक आकर्षण Mumbai: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम’ आणि ‘झायलरियम’ उभारण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. हा प्रस्ताव फक्त एखाद्या प्रकल्पाचा नसून अनेक अंगांनी चंद्रपूरला विकसित जिल्ह्यांच्या यादीत आघाडीवर आणण्याचे माध्यम आहे. वनसंपदेचे संशोधन, … Continue reading Sudhir Mungantiwar : वनसंपदेपासून ज्ञानसंपदेपर्यंत… मुनगंटीवारांचा सभागृहात अफलातून युक्तिवाद