Sudhir Mungantiwar : कळमना येथे साकारले आधुनिक ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र !

Team Sattavedh Inauguration on Monday by Sudhir Mungantiwar, who took initiative : निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन Ballarpur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे साकारलेला आणखी एक लोकहितकारी प्रकल्प आता जनतेच्या सेवेस सज्ज झाला आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाला नेहमीच प्राधान्य देणारे आ. मुनगंटीवार … Continue reading Sudhir Mungantiwar : कळमना येथे साकारले आधुनिक ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र !