मुनगंटीवारांचा पुढाकार अन् बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी आले दुष्काळग्रस्तांच्या यादीत

Team Sattavedh मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली होती, शासनाने आदेशच काढला Chandrapur दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष … Continue reading मुनगंटीवारांचा पुढाकार अन् बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी आले दुष्काळग्रस्तांच्या यादीत