Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत

Team Sattavedh   Mahayuti government announced help to farmers affected by heavy rains : अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा; मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. पण त्याचसोबत या … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत