Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!

Team Sattavedh Demand for new flyovers and roads in Ballarpur constituency : रहदारीची अडचण सोडविण्यासाठी नवे रस्ते आणि उड्डाणपुलांची मागणी चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मुनगंटीवार यांनी विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामासाठी दिलेल्या निवेदनावर … Continue reading Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!