Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी मार्कंड्याचा साखरी घाटाचा रस्ता केला सोपा !

Team Sattavedh MLA Mungantiwar made the road to Sakhri Ghat in Markandya easier : महाशिवरात्रीसाठी हजारो भाविकांसाठी झाली उत्तम सोय Chandrapur : महाशिवरात्री अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ लागते. मात्र, रस्ता नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागेल, याची जाणीव आमदार सुधीर मुनगंटीवार यांना … Continue reading Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी मार्कंड्याचा साखरी घाटाचा रस्ता केला सोपा !