Sudhir Mungantiwar : विसापूर पॉवर हाऊसच्या जागेवर ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलिस बल केंद्र, महिला औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा

Team Sattavedh MLA Mungantiwar presented proposal for comprehensive development to CM Devendra Fadnavis : आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला सर्वसमावेशक विकासाचा प्रस्ताव Chandrapur : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसच्या सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमिनीचा लोकहितासाठी उपयोग करण्याचा … Continue reading Sudhir Mungantiwar : विसापूर पॉवर हाऊसच्या जागेवर ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलिस बल केंद्र, महिला औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा