Sudhir Mungantiwar : खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी !

Team Sattavedh MLA Mungantiwar warns road officials : आमदार मुनगंटीवारांचा रस्ते अधिकाऱ्यांना इशारा Chandrapur : चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्ड्यांनी अक्षरशः जीवघेणी स्थिती निर्माण केली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला. … Continue reading Sudhir Mungantiwar : खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी !