Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar becomes an angel for a cancer stricken family : कॅन्सरग्रस्त कुटुंबासाठी देवदूत ठरले आमदार सुधीर मुनगंटीवार Chandrapur : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील मुकुंद सुरेश भुरसे यांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती समजताच भुरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवघेणा आजार, उपचारांचा प्रचंड खर्च आणि उद्याच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण कुटुंब हतबल झाले … Continue reading Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..