Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या प्रगतीसाठी जनता योग्य निर्णय घेईल!

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar cast his vote with his family : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार केले मतदान Chandrapur: चंद्रपूर महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत … Continue reading Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या प्रगतीसाठी जनता योग्य निर्णय घेईल!