Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar discusses with Chief Minister, Secretary, letter to Minister : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री, विभागाच्या सचिवांशी चर्चा मंत्र्यांना दिले पत्र Chandrapur : महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा आधार ठरलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. मात्र … Continue reading Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या