Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमध्ये माता महाकाली यात्रेची सुरुवात; मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे यात्रेकरुंना मिळणार उत्तम सुविधा

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar provided excellent facilities to the pilgrims : २ कोटी ९० लाखांतून केला झरपट नदीपासून ते मंदिर परिसराचा विकास Chandrapur : आजपासून चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली ‘यात्रा महोत्सव’ सुरू झाला आहे. हा महोत्वस लाखो भक्तांच्या आस्थेचा महाउत्सव ठरणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमध्ये माता महाकाली यात्रेची सुरुवात; मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे यात्रेकरुंना मिळणार उत्तम सुविधा