Sudhir Mungantiwar : “महाकुंभात भक्तीची अनुभूती : मुनगंटीवारांचे सपत्नीक पवित्र स्नान आणि आध्यात्मिक दर्शन”

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar took his wife and experienced the feeling of devotion : स्नानाने मिळाली आध्यात्मिक शांती आणि नवीन ऊर्जा Prayagraj : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू आहे. तब्बल १४४ वर्षांनी यावेळी हा महायोग आला आहे. भारत देशासह विदेशातील भाविक त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्याचे पुण्य मिळवत आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी वने, … Continue reading Sudhir Mungantiwar : “महाकुंभात भक्तीची अनुभूती : मुनगंटीवारांचे सपत्नीक पवित्र स्नान आणि आध्यात्मिक दर्शन”