Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार जपणार गोंड राजांचा वारसा !

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwar will preserve the legacy of Gond Kings : झरपट नदीची पाहणी करुन नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करणार Chandrapur : चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. या यात्रेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचे पवित्र तीर्थ म्हणून महत्त्व आहे. परंतु सध्या नदीची अवस्था … Continue reading Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार जपणार गोंड राजांचा वारसा !