Sudhir Mungantiwar : संगणक परिचालक मानधन, वेतन व भविष्याकडे वेधले लक्ष

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwars positive follow-up in the session : आ. सुधीर मुनगंटीवार यांचा अधिवेशनात सकारात्मक पाठपुरावा Mumbai : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपले सरकार सेवा केंद्रांमधून सातत्याने सेवा देणाऱ्या ग्रामीण भागातील संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी संगणक परिचालकांचे मानधन, वेतन व त्यांच्या … Continue reading Sudhir Mungantiwar : संगणक परिचालक मानधन, वेतन व भविष्याकडे वेधले लक्ष