Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका,ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली !

Team Sattavedh MLA Sudhir Mungantiwars shock, his voice was raised in the Legislative Assembly : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उठवला होता आवाज Mumbai : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कार्यपद्धती संदर्भात नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप समोर आले. विधानसभेत माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाधव यांच्या दादागिरी आणि गैरव्यवहारावर तीव्र … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका,ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली !