Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचं लक्ष प्रशासन दक्ष!

Team Sattavedh Mungantiwar held a meeting of the Home Department : आ. मुनगंटीवार यांनी घेतली गृह विभागाची बैठक Chandrapur माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे काम पदामुळे थांबत नाही, याची प्रचिती साऱ्या महाराष्ट्राला वारंवार आली आहे. जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये आणि प्रस्तावित प्रकल्पांमध्ये कुठलाही खंड पडू नये यावर त्यांचं लक्ष कायम आहे. त्यामुळे प्रशासनही त्यांच्या नावाने कायम … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचं लक्ष प्रशासन दक्ष!