Sudhir Mungantiwar : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलण्याचा अधिकार जोरगेवारांना कुणी दिला?

Team Sattavedh Mungantiwar-questions-Kishor-Jorgewar’s-authority-to-change-the-state-chief’s-list : आमदार मुनगंटीवार यांचा पलटवार, १७ निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हा प्रदेशाध्यक्षांचा सर्वोच्च अपमान Chandrapur : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली उमेदवारांची अधिकृत यादी बदलण्याचा अधिकार आमदार जोरगेवार यांना कोणी दिला?, असा रोखठोक सवाल करत माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांच्यावर पलटवार केला आहे. त्याचवेळी १७ निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे … Continue reading Sudhir Mungantiwar : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलण्याचा अधिकार जोरगेवारांना कुणी दिला?