Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू

Team Sattavedh   Mungantiwar warns of agitation over frequent power outages in Pombhurna : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वीज वितरण कंपनीला इशारा Chandrapur पोंभुर्णा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शिक्षण, शेती, वैद्यकीय सुविधा, उद्योगधंदे आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. ही स्थिती असह्य झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू