Sudhir Mungantiwar : शिवरायांच्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान, मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाची रायगडावर सायकलवारी!

Team Sattavedh Mungantiwar’s bodyguard travelled Mumbai to Raigad by cycle : उत्साह अन् आदराचे असेही उदाहरण; मुंबई ते रायगड १७० किमी अंतर एका दिवसात केले पार Mumbai राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचा जागतिक परिणाम अलीकडेच महाराष्ट्राने बघितला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ आणि तामीळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा … Continue reading Sudhir Mungantiwar : शिवरायांच्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान, मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाची रायगडावर सायकलवारी!