Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट फोन’; प्रशासन लागले कामाला !

Team Sattavedh Mungantiwar’s phone call sets officials into motion : महिलांनी केली होती तक्रार, मुनगंटीवारांनी अधिकाऱ्यांना स्वतः लक्ष घालण्याचे दिले निर्देश Chandrapur राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कामाची स्टाईल साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ऑन दि स्पॉट निकाल लावण्यावर त्यांचा भर असतो. असाच एक अनुभव नागरिकांना पुन्हा एकदा आला. एका कार्यक्रमात गेले असता काही … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट फोन’; प्रशासन लागले कामाला !