Sudhir Mungantiwar : अपघातात जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मुनगंटीवार सरसावले!

Team Sattavedh Need for measures to prevent road accidents : अपघातांना रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक, परिवहन मंत्र्यांचे आश्वासन Mumbai महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांचे गुळगुळीत रस्ते तयार केले. अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत केली. तरीही अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील वाढते अपघात हा विषय आज (दि. ११ मार्च) सभागृहात चांगलाच तापला. प्रश्नोत्तराच्या तासात सत्ताधारी आणि विरोधी … Continue reading Sudhir Mungantiwar : अपघातात जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मुनगंटीवार सरसावले!