Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !

Team Sattavedh Outcome Expected from Mungantiwar–Fadnavis Meeting : सामाजिक न्याय, सुरक्षा, आरोग्य, नक्षल आणि स्मारक उभारणीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा Nagpur : सतत विकासकामांचा ध्यास धेतलेले नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. ते कोणत्याही खात्याचे मंत्री असो, ते खाते त्यांनी नावारुपास आणले आहे. आजही आमदार म्हणून विकास कामे खेचून आणण्यात ते कुठलीही कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. नुकतीच त्यांनी … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !